क्रीडा परंपरा

संत गोरा कुंभार चषक क्रिकेट स्पर्धा

युवा शक्तीला व्यासपीठ देणारी, खिलाडूवृत्ती जोपासणारी आणि समाजाला अभिमान वाटणारी वार्षिक क्रीडा स्पर्धा.

0स्पर्धेची पर्वे
0सहभागी संघ
0सहभागी खेळाडू
0प्रेक्षक उपस्थिती

स्पर्धेचा इतिहास

४ वर्षांची क्रीडा परंपरा

समाजातील युवकांना एकत्र आणण्यासाठी आणि खिलाडूवृत्ती जोपासण्यासाठी सुरू झालेली ही क्रिकेट स्पर्धा आज समाजाच्या क्रीडा परंपरेचा अभिमान बनली आहे. दरवर्षी डिसेंबर-जानेवारी महिन्यात आयोजित होणाऱ्या या स्पर्धेत समाजातील विविध वयोगटांतील संघ सहभागी होतात.

वर्षानुवर्षे स्पर्धेचे स्वरूप विस्तारत जाऊन आता महिला संघ, कनिष्ठ गट आणि ज्येष्ठ नागरिक प्रदर्शनीय सामने यांचाही समावेश करण्यात आला आहे.

क्रिकेट सामना

सहभागी संघ

कोकणातील व स्थानिक संघांचा सहभाग

पिंपरी चिंचवड परिसरातील तसेच कोकणातून येणारे समाज बांधवांचे संघ या स्पर्धेत उत्साहाने सहभागी होतात.

प्राईड इलेवन

पिंपरी चिंचवड, पुणे

जी के इलेवन

पुणे

स्वामी इलेवन

रत्नागिरी

दत्तासाई कंस्ट्रक्शन

वहाळ, चिपळूण

श्री गणेश इलेवन

पुणे

श्री चंदिकाई चॅम्पियन्स

मळण, गुहागर

श्री समर्थ कृपा स्वरा इलेवन

पालशेत, गुहागर

रुद्र स्पोर्ट

कात्रोली, चिपळूण

संतकृपा

पवारसाखरी, गुहागर

साई मनु इलेवन

डोंबिवली

माऊली एलेवन

पिंपरी चिंचवड, पुणे

शिवणकर ब्रदर्स

पिंपरी चिंचवड, पुणे

प्रारंभ चॅम्पियन्स

पिंपरी चिंचवड, पुणे

मागील विजेते

चषक विजेत्यांचा गौरव

२०२५
श्री समर्थ कृपा स्वरा एलेवन

रोमहर्षक विजय

२०२४
दत्त साई कन्स्ट्रक्शन

अंतिम सामन्यात रोमहर्षक विजय

२०२३
श्री गणेश इलेव्हन

अपराजित राहून विजेतेपद

२०२२
प्राईड इलेव्हन

प्रथमच विजेतेपदाला गवसणी

आगामी स्पर्धा

५ वे पर्व लवकरच

डिसेंबर २०२६ पासून सुरुवात

नोंदणी लवकरच सुरू होत आहे. सहभागी होण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क साधा.

मैदानावरील क्षण

क्रिकेट गॅलरी

सामना सुरू
प्रेक्षकांची गर्दी
संघ सहभाग
संपूर्ण गॅलरी पहा